कोरोना रुग्णांसाठी रेमडिसेव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून आता वैयक्तिकरित्या कोणालाही हे इंजेक्शन न देता थेट रुग्णालयांतूनच देण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.<br /><br />#sarkarnama #maharashtra #pune <br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics